This centre provides counseling services to students and staff with the help of qualified professionals, who offer guidance for personal, educational and career problems.The centre also conducts regular workshops on personality development and leadership training.
SANCHETNA : STUDENTS' GUIDANCE CENTRE
Anti Ragging Committee
Prevention Of Sexual Harassment Cell
Grievance Redressal Cell
Placement Cell
Clothes Bank
Food For The Soul
FINANCIAL ASSISTANCE
Scholarship Programme
Higher Education Program
Entrepreneurship Program
Medical Aid Fund
Protsahan Project (Scheme for Gifted Children)
SHAMA and DIVA sponsorship programme
Free Railway Commuting Scheme
Mentoring Facilty for Students
Government Scheme For Students
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती (२२०२ ०३७१)
० सन १९७६-७७ पासून कनिष्ठ महाविद्यालयातील टप्पा अस्तित्वात आल्यापासून
या स्तरावरील विद्यार्थ्यांना खुल्या गुणवत्ता शिष्यवृत्या देण्यात येतात.
* माध्यमिक शालांत परिक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळविणाया विद्यार्थ्यांना
गुणवत्तेनुसार ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
* समाधानकारक प्रगती आणि कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या (इ. ११ वी च्या )
अखेरीस घेण्यात येणाया परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळविणाया विद्यार्थ्यांना या
शिष्यवृत्या इयत्ता १२ बी पर्यंत चालू राहते.
* सदर योजना ही डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम
त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
* सदर शिष्यवृत्ती साठी जिल्हयानुसार संच संख्या ठरवून देण्यात आलेली आहे.
राजीव गांधी विद्याथी सानुग्रह अनुदान योजना
विद्याथ्याना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणत नुकसान भरपाई देण्याचे
दृष्टीने तसेच त्याना सुरक्षा कवच देण्याकरीता राज्यातील इयत्ता १ ली पासून उच्च शिक्षण
घेणाया सर्व विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात योजना शासन निर्णय दिनांक ३० ऑगस्ट २००३
पासून राज्यामध्ये लागू करण्यात आली.
योजनेची कार्यपध्दती, कार्यान्वित TSUN, लाभाथी निवडण्याची पध्दती.
* शासनाने शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर २०१३ अन्वये सदर योजना सन २०१२-१३
पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
* सदर शासन निर्णयान्वये इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाया मुला-मुलीसाठी सदर
योजना सन २०१३-१४ पासून नियमित राबविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
* शासन निर्णय दिनांक २१ जून,२०२२ नुसार सुधारीत शासन निर्णय काढून सदर योजना
राबविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
Details of counsellor
Days: Monday, Wednesday and Friday
Timings: 9.30 am to 2.30 pm
Counselling Centre, First Floor, ‘B’ Wing.